धामणगाव रेल्वे: गुरूदेव लंगर सेवा समिती व्दारे गुरूकुंज मोझरी ला जाणाऱ्या भक्त मंडळी करीता महाप्रसादाचे आयोजन
माणसाला माणुसकीची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज गुरुकुंज मोझरी यांची पुण्यतिथी आज 11 ऑक्टोबर शनिवार ला साजरी होत आहे. गुरुदेवांना मौन श्रद्धांजली देण्या करिता धामणगाव मार्गाने जाणाऱ्या हजारो भाविक भक्तां करिता लंगर समितीचे वतीने हजारो भक्तांच्या महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते या अनुषंगाने 57 व्या पुण्यतिथि महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश तुन गुरुदेव भक्त मौन श्रृद्धांजलि करिता एकत्रित होतात, श्री गुरुदेव भत्त या मौन श्रद्धांजली करता धामणगाव मार्गाने