अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरवादी चळवळीचा लढा अस्तित्वाचा आक्रोश मोर्चाचे दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दसरा मैदान, शास्त्री चौक, ते जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वरील मोर्चाच्या मागण्यांमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय मागे घेत उपवर्गीकरण करण्यासाठी स्थापित केलेली समिती तात्काळ रद्द करण्यात यावी, संसदेत कायदा करून सर्वोच्च न्यायालयाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय बदलविण्यात यावा, अनुसूचित जातीत फुट न पाडता या प्रवर्गात शिक्ष