वर्धा: बजाज चौक उड्डाण पूल ते मॉडेल हायस्कुल मैदान पर्यंत उड्डाण पुलाची निर्मिती करा:आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
Wardha, Wardha | Aug 28, 2025
मॉडेल हायस्कूल लगत शिव नगर,जाकीर हुसेन कॉलनी,अशोक नगर,तारफैलसह लगतच्या परिसरात जवळपास 25 ते 30 हजार नागरिकांचे वास्तव्य...