अमरावती: महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची शैक्षणिक व आरोग्य सुविधांच्या कामांची पाहणी
Amravati, Amravati | Aug 28, 2025
अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज २८ ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी दीड वाजता बेलपुरा येथे नव्याने...