अवैध तांदळाची वाहतूक करणारा ट्रक महसूल विभागाने पकडला यामध्ये सुमारे 120 क्विंटल तांदूळ आणि ट्रक असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई 8 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील वारा कवठा गावाजवळ करण्यात आली.
केळापूर: काळया बाजारात जाणाऱ्या 120 क्विंटल तांदळाचा ट्रक जप्त उपविभागीय अधिकारी पथकाची वारा कवठा येथे कारवाई - Kelapur News