दर्यापूर: सहयोग नगर येथील वृद्ध इसमाची युवकाने नातेवाईक असल्याची बतावणी करुन केली फसवणूक; दर्यापूर पोलीसात तक्रार
Daryapur, Amravati | Aug 28, 2025
फिर्यादी दादाराव किसनराव ढेपे वय ७८ वर्ष रा.सहयोग नगर दर्यापूर हे दिनांक २७ रोजी दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान बस...