अमरावती: अमरावती महानगरपालिकेतील समस्या संदर्भात व शहरातील समस्या संदर्भात श्रमिक पत्रकार भवन येथे मुन्ना राठोड माजी नगरसेवक यांच
आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता अमरावती महानगरपालिकेतील समस्या संदर्भात शहरातील समाज संदर्भात समिती पत्रकार भवन येथे मुन्ना राठोड माजी नगरसेवक यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अन्या या संमतीतील सदस्य सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित होते यावेळी मुन्ना राठोड यांनी माध्यमांना माहिती दिली.