तेल्हारा: तळेगाव खुर्द येथील शिक्षकाची बदली रद्द करा ग्रामस्थांची मागणी तर ही बदली प्रशासकीय प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती
Telhara, Akola | Aug 27, 2025
तळेगाव खुर्द येथील शिक्षकाची बदली ही प्रशासकीय कारणावरून करण्यात आली आहे. दरम्यान मुलीची एकमेव शाळा असून त्या ठिकाणी...