वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला यश आले आहे.२४ मे रोजी ही मुलगी "वडधामणा चौकात जाऊन येते" असे सांगून घरून निघून गेली होती, मात्र ती परतली नाही.