युवकाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत शेगाव नका परिसरात घडले असून हद्दीतील रहिवासी एका तीस वर्षे युवकांनी आत्महत्या केली उमेश रमेश रंगारी असे आत्महत्या केल्या युवकाचे नाव आहे त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर घोषित केले याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.