– महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगर परिषद व नगर पंचायत) निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलल्या गेल्याने, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे व्यवस्थापन एक कळीचा मुद्दा बनले आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दि 5 डिसेंबर ला 1 वाजता मुख्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे एक अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.