पिंपळवाडी पिराची येथे रविवार दिनांक 11 रोजी दोन दिवसीय तब्लिगी इस्तेमाचे सांगता करण्यात आली या सोहळ्यात पैठण तालुक्यातील साठ गावातील सुमारे 25000 भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला इस्तेमासाठी 7500 चौरस फुटांचा भव्य मंडप उभारला होता चार चाकी व दूचाकीसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती 300 वजूखाने व 100 शौचालय उभी करण्यात आली होती दरम्यान भाविकांना अल्प दरात सकस भोजन मिळावे यासाठी 32 हॉटेलच्या व्यवस्थेची तरतूद करण्यात आली होती अखंड वीजपुरवठा साठी दोन जनरेटर तैनात करण्यात