जामनेर: सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत जामनेर येथे नगराध्यक्षा साधना महाजन यांच्याहस्ते वृक्षारोपण
Jamner, Jalgaon | Sep 18, 2025 जामनेर जामनेर येथे सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी शहरातील नवीन शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला अशी माहिती तहसिल प्रशासनातर्फे देण्यात आली.