नगर: डावरे गल्लीतील भावन गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सुरुवात
मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माझी उपमहापौर गणेश भोसले नवदुर्गा सांस्कृतिक महिला मंडळाच्या अध्यक्षा आर्थिक कारंजकर माजी नगरसेवक संजय चोपडा यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते