वणी: भारतीय जनता पार्टीची विश्रामगृह येथे पत्रकार परिषद महायुती सरकारने शेतकऱ्यांना केलेल्या मदतीबाबत दिली माहिती
Wani, Yavatmal | Oct 10, 2025 भारतीय जनता पार्टीच्या वतीने विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी महायुती सरकारने शेतकऱ्यांना केलेल्या मदतीबाबत व कर्जमाफी बद्दल माहिती दिली