Satish Pachpute : महावितरण कडून 7-10 होणाऱ्या लोडशेडिंगमुळे महिला आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वेळीच हे थांबवा अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते यांनी दिलाय.
.
#hingoli #Mahavitaran #maharashtracongress #satishpachpute #iblisnews