पालघर: संविधानामुळे माझ्यासारख्या सामान्य माणसाला आमदार होता आले: आमदार राजेंद्र गावित
26 नोव्हेंबर हा संविधान दिवस असल्याने अनेक ठिकाणी संविधानाबाबत मार्गदर्शन करून साजरा करण्यात आला. पालघरचे आमदार दार राजेंद्र गावित यांनी संविधानाबाबत शुभेच्छा दिल्या.