वरोरा: वरोरा येथे रुजू झालेले नवनिर्वाचित उपविभागीय अधिकारी यांचे मनसेतर्फे भेट देऊन केले स्वागत
Warora, Chandrapur | Aug 12, 2025
वरोरा येथे रुजू झालेले नवनिर्वाचित उपविभागीय अधिकारी अमर राऊत यांची आज दि 12 आगस्टला 1 वाजता मनसेतर्फे भेट घेण्यात आली...