अमरावती: टाटा चारचाकी मालवाहू गाडीची महिलेच्या दुचाकीला धडक महिलेचा मृत्यू, खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत गडकेश्वर मंदिर ये
टाटा चार चाकी मालवाहू गाडीची महिलेला दुचाकीला धडक महिलेचा मृत्यू कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत गडकेश्वर मंदिर राधाकृष्ण रेसिडेन्सी समोराल घटना झाली असून यात मालवाहू गाडीने महिलेच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात महिलेला जबर दुखापत झाली या महिलेचा मृत्यू झाला नितीन नामदेवराव गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.