गडचिरोली: ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ महिलांसाठी आरोग्य शिबीर,१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान
महिलांचे आरोग्य हे संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याशी थेट जोडलेले आहे. याच उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.