भडगाव: गुढे जुवार्डी फाट्यावर गुढे येथील शहीद जवानाच्या अंत्यविधीची तयारी सुरू, उद्या होणार शासकीय इतमात अंत्यसंस्कार,
Bhadgaon, Jalgaon | Aug 11, 2025
५७ वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) सोनवणे स्वप्निल सुभाष यांचा सीमाप्रहरी कर्तव्य बजावत असताना विजेच्या...