कंधार: कोटबाजार येथील घटना दुर्दैवी; मयताच्या कुटुंबाला उघड्यावर सोडणार नाही : भाजप नेते एकनाथ पवारांची सांत्वनपर भेटीत माहिती
Kandhar, Nanded | Aug 17, 2025
आज रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे...