गडचिरोली: जिल्हातील दोन शिक्षक राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पूरास्काराने सन्मानित,शिर्डी येथे बि.द.फाउंडेशनचा कार्यक्रम
आज दि.२८ सप्टेबंर रविवार रोजी शिर्डी जि.अहिल्यानगर येथे बि.द.फाऊंडेशन यांचा वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हातील दोन शिक्षकांचा शैक्षणिक व सामाजिक कामाची दखल घेत त्याना राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पूरस्कार प्रदान करीत गौरवान्वित करण्यात आले. यावेळी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील मराठी विभागाचे साहायक प्राध्यापक डॉ निळकंठ पंढरी नरवाडे तसेच आरमोरी तालूक्यातील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात विहीरगावचे प्रा संदिप ढेंगरे यांचा आदर्श शिक्षक पूरास्काराने गौरव करण्यात आला.