अमरावती: कोणी आंदोलन करत असेल तर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इंग्रजासारखा नसावा: माजी आमदार बच्चू कडू
Amravati, Amravati | Aug 30, 2025
सर्व शेतकरी हक्क परिषद होणार आहे. सर्व संघटनांना धरून ही परिषद पार पडेल. प्रत्येक जिल्ह्यात चार ते पाच सभा घेण्यात येणार...