नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकारजी पवार साहेब यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात सर्व संघटना पदाधिकारी यांचे वतीने भेट घेण्यात आली