वर्धा: जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
Wardha, Wardha | Aug 4, 2025 वर्धा : जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई केली. पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील 19 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 3 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली