पारोळा: भोकरबारी गावाजवळ मोटरसायकल वरून महिला मागच्या मागे पडल्याने झाला अपघात
Parola, Jalgaon | Oct 13, 2025 भोकरवारी गावाजवळ मोटरसायकलने जात असताना महिला मागच्या मागे पडून अपघात झाला सदर त्वरित महिलेला रुग्णवाहिकेद्वारे कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले ते डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले