जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळ द्वारा आयोजित जिल्हा परिषद कर्मचारी क्रिकेट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 11 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2025 या दरम्यान पोलीस कवायत मैदान हेलिपॅड यवतमाळ येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते झाले .दरम्यान सूरू झालेल्या रोमहर्षक प्रेक्षणीय सामन्यात जिल्ह्यातील 16 ही तालुक्यातील जिल्हा परिषद कर्मचारी संघाने सहभाग नोंदविला.