Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: देवमुर्ती शिवारात रिक्षा पलटी; चार जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले

Jalna, Jalna | Jun 17, 2026
जालना तालुक्यातील सिंदखेडराजा रोडवरील देवमुर्ती शिवारात बुधवारी (दि. 17 जून 2026) सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या दरम्यान रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली. मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील चार कामगार जालना शहरातील चौधरी नगर परिसरात कामासाठी आले होते.