जालना: जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा संताप; न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात सामूहिक आत्महत्येचा इशारा..
वि
Jalna, Jalna | Jun 15, 2026 जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा संताप; न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात सामूहिक आत्महत्येचा इशारा.. विविध गावांतील बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. आज दिनांक 15 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेत गंभीर अनियमितता, चुका आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विविध गावांतील बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाला निवेद