नागपूर शहर: धार्मिक भावना दुखविणारे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणे पडले महागात, तरुणीने मागितली सार्वजनिक माफी... बघा व्हिडिओ
30 मार्च ला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणीने धार्मिक भावना दुखवणारा आक्षेपार्ह व्हिडिओ बनविला होता. ज्यामुळे हिंदू बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या. ही घटना गिट्टीखदान हद्दीतील आहे. दरम्यान या तरुणीने सार्वजनिक व्हिडिओ बनवून माफी देखील मागितली.हा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.