चांदूर बाजार: पाळा ते सुपाळा मार्गावर अवैध खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर, शिरसगाव पोलिसांची कारवाई
आज दिनांक 8 नोव्हेंबरला नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिरसगाव पोलीस स्टेशन नदीतील पाळा ते सुपाळा मार्गावरील मेघा नदीच्या पात्राजवळ दिनांक सहा नोव्हेंबरला 07:45 मिनिटांनी शिरसगाव कसबा पोलिसांनी अवैध करून अवैध गौन खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कार्यवाही करून आशिष श्रीरंग कास्देकर नावाच्या इसमावर गुन्हा दाखल करून मुद्देमाला सहित ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. गौण खनिज वाहतुकीचा कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे