इगतपुरी: इगतपुरी तालुक्यात विजेच्या कडकडे जोरदार पाऊस अनेक ठिकाणी बत्ती गुल जनजीवन विस्कळीत पिके धोक्यात
इगतपुरी तालुक्यात गेल्या एक तासापासून विजेच्या खडकाळात असं व जोरदार हवेचा पाऊस पडत आहे या पडत असलेल्या पावसामुळे अनेक भागातील बत्ती गुल झाले असून भात पिके धोक्यात आलेली आहेत तर नवरा तर अशा उत्सवावर विरजण पडले आहे पाऊस जर असाच पडत राहिला तर तालुक्यातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे