वर्धा: देऊळगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या गैरव्यवहाराबाबत ग्रामस्थांमध्ये संताप:जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक
Wardha, Wardha | Sep 15, 2025 वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील देऊळगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडून ग्रामस्थांसोबत गैरव्यवहार केला जात असल्याचे म्हणत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.याआधी गावक-यांनी वर्धा जिल्हा पुरवठा अधिकारी आळंदे मॅडम यांना निवेदन सादर करून स्वस्त धान्य दुकान संचालक यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली असता त्या तक्रारीवर गावात मतदान घेण्यात आले होते, त्यात 65 टक्के मतदान हे स्वस्त धान्य दुकान संचालक यांच्या विरोधात झाले होते, त्या नंतर त्यांच्या कडून स्वस्थ धान्य दुकानाचा कार्