Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत युवकाचे अपहरण; मारहाण करून हजारो रुपयांची लूट; आरोपींना अटक

Jalna, Jalna | Jun 24, 2026
जाफ्राबाद तालुक्यातील नळविहीरा येथील एका 25 वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याला मारहाण करत नग्न व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवार दि. 24 जून 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणातील आरोपी विरोधात चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतल आहे. फिर्यादी हे जाफ्राबाद तालुक्यातील असून ते खासगी कंपनीत नोकरी करतात.
जालना: नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत युवकाचे अपहरण; मारहाण करून हजारो रुपयांची लूट; आरोपींना अटक - Jalna News