बिलोली: नागणी रोडवर पोलिसांनी अवैध वाळू उपसा करून चोरी करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करत 3 लाख 67 हजारांचा मुद्देमाल केले जप्त
Biloli, Nanded | Aug 8, 2025
दि. 8 ऑगस्ट रोजी पहाटे 5 च्या सुमारास अवैधपणे रेतीची वाहतूक होत असल्याची कुंडलवाडी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली असता...