नायगाव-खैरगाव: गोदमगावात घरावरील टिनपत्रावर कपडे वाळु घालण्यासाठी गेलेल्या महिलेचा विद्युत शाॅक लागून मृत्यू; नायगाव पोलिस ठाण्यात नोंद
Naigaon Khairgaon, Nanded | Aug 27, 2025
नायगाव तालुक्यातील मौजे गोदमगाव येथे दि २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान यातील मयत नामे चंद्रकला...