धर्माबाद: तालुक्यातील सिरसखोड पूल गेला पाण्याखाली, मनूर संगम विळेगाव बामणीच्या नागरिकांसाठी पुनःच्छ एकदा संकटमय परिस्थिती
Dharmabad, Nanded | Sep 14, 2025
आज दि. 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास धर्माबाद तालुक्यातील सिरसखोड पूल हा पाण्याखाली गेला असून हा पूल गोदावरी...