हातकणंगले: नरंदे येथील चोरीचा छडा, स्टेला नावाच्या श्वानाने गल्लीमध्येच लपून बसलेल्या चोराला शोधलं
Hatkanangle, Kolhapur | Aug 29, 2025
नरंदे येथील संजय यादव कांबळे यांच्या बंद घरामध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून बुधवार दि.27 ऑगस्ट रोजी चोरी केली...