मारेगाव: ईद ए मिलादुन्नबी निमित्त मारेगाव शहरांतून काढण्यात आली भव्य मोटरसायकल रॅली,गौसिया मुस्लिम कमिटीच्या वतीने आयोजन
Maregaon, Yavatmal | Sep 4, 2025
जगभरातील मुस्लिम बांधव पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांचा जन्मदिवस ईद ए मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्याच...