जालना: जालना जिल्ह्याला आज यलो अलर्ट; मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा..
Jalna, Jalna | Jul 31, 2026 जालना जिल्ह्याला आज यलो अलर्ट; मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा.. आज दिनांक 31 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय हवामान विभागाने दि. 31 जुलै 2026 रोजी जालना जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस तसेच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच 1, 2 आणि 3 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व