जालना: मुक्तेश्वर संस्थानात उद्या रविवार रोजी विशेष SIR शिबिर; नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा – अशोक अण्णा पांगरकर..
Jalna, Jalna | Jul 18, 2026 मुक्तेश्वर संस्थानात उद्या रविवार रोजी विशेष SIR शिबिर; नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा – अशोक अण्णा पांगरकर.. आज दिनांक 18 शनिवार रोजी दुपारी तीन वाजता वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील पात्र मतदारांचे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) काम वेळेत पूर्ण व्हावे आणि एकाही नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये, या उद्देशाने जालना शहर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष अशोक अण्णा पांगरकर यांच्या पुढाकाराने मुक्तेश्वर संस्थान येथे उद्या रविवार विशेष SIR शिबिराचे आयोजन करण्यात आ