शिरोळ: महापूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, माजी खासदार राजू शेट्टींकडून सरसकट नुकसानभरपाईची कृषी मंत्र्यांकडे मागणी
Shirol, Kolhapur | Aug 28, 2025
राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांत...