दर्यापूर: सांगवा फाट्यानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू, पोलिसांचा तपास सुरु
Daryapur, Amravati | Aug 23, 2025
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील सांगवा फाट्यानजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत नालवाडा येथिल २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू...