परळी: पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या परळी तालुक्यातील ममदापूर येथील व्यक्तीचा आज मृतदेह आढळला
Parli, Beed | Sep 19, 2025 कौडगाव हुडा येथील लिंगी नदीमध्ये जोरदार पावसामुळे लिंगी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या ममदापूर येथे तरुणाचा मृतदेह आज दिनांक १९ रोजी सकाळी सापडल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे. शिवराज माणिकराव कदम वय ३८ वर्षे रा. ममदापुर ता परळी यांचा शोध कार्य करत असताना अथक प्रयत्नाने मृतदेह आढळून आला. घटनास्थळी तहसीलदार परळी, सहा पो नि सिरसाळा, मंडळ अधिकारी व तलाठी सिरसाळा मंडळ, छत्रपती संभाजीनगर यथून आलेली आपत्ती व्यवस्थापन टीम