हिंगोली: यमुना निवास येथे पाच वर्ष तुम्ही दहा वर्षे फिल्टर च्या पाण्यावर भुईमूग पेरला - आमदार तानाजी मुटकुळे यांचा आरोप
हिंगोली चे विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर परखड भाषेत टीका केली या संदर्भात आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दोन वाजता दरम्यान त्यांनी प्रतिक्रिया दिली आहेस