रावेर: विषारी कीटकनाशक औषध सेवन केलेल्या कुसुंबा येथील इसमाचा बऱ्हाणपूर रुग्णालयात मृत्यू, रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Raver, Jalgaon | Sep 5, 2025
रावेर तालुक्यात कुसुंबा हे गाव आहे. या गावातील रहिवाशी रवींद्र भीमसिंह पाटील वय ५० या इसमाने काहीतरी विषारी किटकनाशक औषध...