बदनापूर: खंडोबा राया मंदिरामध्ये आमदार नारायण कुचे यांनी चंपाषष्टीनिमित्त घेतले दर्शन
Badnapur, Jalna | Nov 26, 2025 आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 वार बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी चंपाषष्ठी निमित्त संपूर्ण परिवाराला सोबत घेत खंडोबारायाच्या मंदिरात जाऊन खंडोबारायाचे दर्शन घेत राज्यातील व मतदार संघातील सर्व शेतकरी तरुण मंडळी व नागरिक यांचे आरोग्य सुखी समाधानी सुदृढ राहो अशी प्रार्थना केली आहे यानंतर त्यांनी मंदिर समितीच्या पदाधिकारी व भावी भक्तांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.