भंडारा: सेवा पंधरवड्यात सामुहिक प्रयत्नाने उद्दिष्ट साध्य करू : जिल्हाधिकारी सावनकुमार, 'सेवा पंधरवडा' कार्यक्रमाची सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर या जयंतीपर्यंत मोहीम स्वरुपात ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे.भंडारा जिल्हयात या कार्यक्रमाला आज दिनांक 17 सप्टेंबर पासून सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात दुपारी 1 वाजता दरम्यान जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवा पंधरवाडयात क्षेत्रीय पातळीवरील सर्व अधिकारी –कर्मचा-यांनी सामुहिक प्रयत्नाने काम करून उददीष्ट साध्य करण्याचे आवाहन ....