कोरेगाव: नवीन बसेसद्वारे प्रवासी हित निश्चितपणे पाहिले जाईल : डॉ. अरुणाताई बर्गे; कोरेगाव आगारात पाच नवीन बसेसचे लोकार्पण
Koregaon, Satara | Sep 6, 2025
ग्रामीण भागातील प्रवाशांचे हित पाहिले जात असून आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव आगाराला दहा नवीन बसेस उपलब्ध...